Ad will apear here
Next
आयडा बॅरेटो लिखित आणि बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित कादंबरी 'आठवणीतल्या वसईचा स्मृतिगंध'
शिल्पकाराचे हात दगडातून सुंदर शिल्पे तयार करतात, तर काही घडणाऱ्या घटनांतून एखाद्या छान कादंबरीचा जन्म होतो. अगदी तशाच प्रकारे ह्या वसईच्या कादंबरीचा जन्म झाला.



वसईच्या एका चिमुकल्या गावातील आठवणींची ही कादंबरी आहे. ह्या कादंबरीत वसईकरांच्या जीवनशैलीचे पडसाद उमटले आहेत आणि ते पडसाद तुम्हा वाचकांच्या मनात रेंगाळतच राहतील ह्याची खात्री आहे. जुन्या वसईला अंतःकरणापासून दिलेली ही एक आठवणीची सुंदर भेट आहे.

बुकगंगा.कॉम वरून आठवणीतल्या वसईचा स्मृतिगंध’ याचे प्रिंट पुस्तक आणि ई-बुक विकत घेण्यासाठी खाली डीटेल्स दिलेले आहेत-

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZXPDU
Similar Posts
शंखातून उमटलेला ध्वनी ‘शंखातून उमटलेला ध्वनी’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी व्यक्तीमधील दोन अस्तित्वांवर आधारलेली आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...
शेवाळलेली विहीर ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’ची नवीन कादंबरी – शेवाळलेली विहीर समाजात कधी अशा काही घटना घडतात, की नंतर त्या घटनांवर विश्वास ठेवण्यास मन कचरते.
काळोखातील सावली ‘काळोखातील सावली’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी जागृत आदिशक्तीबद्दलची आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language